तिळावर रेखाटली ०.२ एमएमची पतंग; यवतमाळच्या 'या' कलाकाराची होतेय चर्चा

  • last year
यवतमाळच्या पुसद येथील अभिषेक रुद्रावार या कलाकाराने चक्क तिळावर पतंगचं चित्र रेखाटलं आहे. ०.२ एमएम आकाराची ही पतंग असून ती पाहण्यासाठी दुर्बिणीचा वापर कारवा लागतो. अभिषेक दरवर्षी मकर संक्रांतीच्या पर्वावर नवनवीन कलाकृती साकारत असतो.

Recommended