Supriya Sule on Ajit Pawar:  छत्रपती संभाजी महाराजांवरील वक्तव्याविरुद्ध भाजपच्या भूमिकेवर राष्ट्रवादीच्या खासदारांचा टोला । Maharashtra politics
  • last year
हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य केलं होत, ज्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली. यावरूनच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला.  
Recommended