Bigg Boss Marathi ची ट्रॉफी शेवंताकडे जाणार? फिनाले आधीच फॅन्सने मुंबईभरात झळकवलेत बॅनर..
  • last year
बिग बॉस मराठीचा चौथा सीजन अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवस या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. मात्र फिनाले आधीच बिग बॉसच्या विजेत्यांची घोषणा केली जातेय.
Recommended