Yogi Adityanath यांचं UP वाल्यांवर बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर, काय म्हणाले? Yogi Adityanath in Mumbai
  • last year
Yogi Adityanath यांचं UP वाल्यांवर बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर, काय म्हणाले? Yogi Adityanath in Mumbai
#yogiadityanath #mumbai #yogiadityanathmumbai

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत सध्या त्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. त्यावर महाराष्ट्रातले उद्योग ओरबडून न्यायला आलेत अशी टीका संजय राऊतांनी त्यांच्यावर केलीय. तर उत्तर प्रदेशच्या लोकांमुळेच तुमच्या राज्याची चाकं फिरती राहतात असा अप्रत्यक्ष टोला योगी आदित्यनाथ यांनी लगावलाय.
(VO - Harita Puranik)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended