Uddhav Thackeray on Eknath Shinde: संघ मुख्यालयाला भेट देण्यावरुन उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
  • last year
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज नागपुरातील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावरुन आता शिंदेंवर टीका होत आहे. अशात ठाकरे गटाच्या प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.
Recommended