ICICI Bank घोटाळा सविस्तर जाणून घ्या | Chanda Kochhar | Deepak Kochhar | Venugopal Dhoot Videocon

  • last year
ICICI Bank घोटाळा सविस्तर जाणून घ्या | Chanda Kochhar | Deepak Kochhar | Venugopal Dhoot Videocon

ICICI बँक मनी लाँड्रिंग केस मध्ये सोमवारी व्हि़डीओकॉन समुहाचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांना CBI ने अटक केली. अगदी काही दिवसांपूर्वी २३ डिसेंबरला बँकिंग क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर यांना CBI ने अटक केली होती. पद्मभुषण पुरस्कार मिळालेल्या, जगातील सर्वात शक्ताीशाली १०० महिलांच्या यादित नाव असलेल्या चंदा कोचर ज्या आर्थिक घोटाळ्यात अडकल्यात तो नेमका आहे तरी काय हे आपण पाहणार आहोत... (Shubham vo)

#icicibank #chandakochhar #deepakkochhar #venugopaldhoot #videocon

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended