भाजप आमदाराने सांगितलं छोटे मुख्यमंत्री कोण? प्रकरण काय? | Maharashtra Small CM ! Kumar Ayalani BJP

  • last year
खा. श्रीकांत शिंदेंना छोटे सीएम म्हणजे लहान मुख्यमंत्री म्हणणारे हे आहेत भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी... आयलानी यांनी छोटे सीएम म्हणताच खा. श्रीकांत शिंदेंनी डोक्यालाच हात लावला.. त्यांनी आमदाराना असं म्हणू नका, असं सांगण्याचा प्रयत्नही केला.. मात्र आयलानी वारंवार त्यांचा उल्लेख हा छोटे सीएम असाच करत होते.. त्यामुळे श्रीकांत शिंदेंची मात्र चांगलीच अडचण झाल्याचं पाहायला मिळालं.. (Ashvin vo)

#ShrikantShinde #श्रीकांतशिंदे #EknathShinde #एकनाथशिंदे #BJP #भाजप

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended