कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमिवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद परिसरात मास्क सक्तीचा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मास्क सक्ती उठवण्यात आली होती. आज लोकसभेत अध्यक्षांसह सदस्य मास्क परिधान केलेले दिसून आले. New variant of Corona Lok Sabha Speaker Om Birla has made masks compulsory in the Parliament premises. #cronavirus #coronanewvariant #sakal #loksabha मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News