देशी जुगाड... युट्यूबच्या मदतीनं खिशाला परवडणारी बाईक Youth created Electric Bike at very Low price
  • last year
Nagpur Youth created Electric Bike at very Low price याला भेटा... हा आहे देवदत्त नामदेव बावणे... देवदत्त आदीवासी बहूल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातला... देसाईगंज तालुक्यातील तुळशी हे त्याचं गावं... युट्यूब पहाणं ही तशी त्याची आवड... पण याच आवडीमुळं त्यानं चक्क एक शोध लावला... अन् साक्षात सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी बाईकच बनवली....होय बायिक आणि ती पण इलेक्ट्रीत बाईक... विशेष म्हणजे ही बाईक पेट्रोल किंवा डिझेलवर चालत नाही. तर ती एक इलेक्ट्रीक बाईक आहे. शिवाय सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारीही ... त्याची किंमत फक्त २५ हजार आहे. (Surbhi shirpurkar) Devdatta Bawane

#nagpur #electricbike #invention #maharashtranews #lokmat #inspiration #motivation

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended