Deepika Padukone: दीपिकाचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात | Entertainment | Sakal

  • last year
सोशल मीडियावर सध्या विविध चित्रपटांवरुन बॉयकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. नेटकऱ्यांकडून चित्रपटातील सिन्स, कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांवर आक्षेप घेताना पाहायला मिळताय. लाल सिंह चढ्डानंतर आत्ता शाहरुख खानच्या नव्या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी होतीय.

Recommended