Gujarat Himachal Election Result | भाजपा, आप आणि काँग्रेसच्या कामगिरीवर Navneet Rana काय म्हणतात?

  • last year
खासदार नवनीत राणा यांनी आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी गुजरातमधील भाजपाच्या रेकॉर्डब्रेक विजयावर आणि काँग्रेसच्या कामगिरीवर काय म्हटलंय, पाहूयात-

Recommended