Big Boss Marathi: Aaroh Velankar विसरला स्वतःच्याच लग्नाची तारीख, म्हणाला...
  • last year
Big boss Marathiच्या घरात आरोह वेलणकर चावडीवर अमृता धोंगडेशी गप्पा मारत असताना स्वतःच्याच लग्नाची तारीख विसरला.चला तर मग पाहुयात Big bossच्या घरात नेमकं काय झालं..
Recommended