पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क कंटेनरमध्ये केली 'केशर'ची शेती

  • 2 years ago
अवकाळी पावसामुळे हाताला आलेलं पीक गेल्याने राज्यातील अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात राहणार्‍या शैलेश मोडक या तरुणाने आयटी क्षेत्रातील अडीच लाख रूपयांची नोकरी सोडून पुण्यात केवळ 160 स्क्वेअर फुटच्या कंटेनरमध्ये चक्क केशरचे पीक घेतले आहे. या अनोख्या शेतीची आणि त्यातही कंटेनरमध्ये केशरचे पीक घेणार्‍या शैलेशची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
रिपोर्टर : सागर कासार

Recommended