Zombie Virus memes viral | कोरोनापेक्षा घातकी आहे का झोम्बी व्हायरस?, शास्त्रज्ञ-नेटकरी काय म्हणतात?
  • last year
#zombievirus #memes #coronavirus
तुम्ही अर्धमेले, वाकड्या तिकड्या हातापायांचे Zombie आत्तापर्यंत Movie आणि Web Series मध्ये नक्कीच बघितले असतील. पण आता याच Zombie नावाच्या Virusची जगभरात चर्चा आहे. झोम्बी व्हायरस हा कोविडपेक्षा Dangerous असल्याचं बोललं जातंय. तशी भीतीही व्यक्त केली जाते. पण झोम्बी व्हायरस म्हणजे नेमकं काय? तो खरंच घातकी आहे का? सोशल मीडियावर याचे मीम्स, जोक्स का व्हायरल होताहेत?
पाहूयात या व्हिडीओतून
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended