#magalprabhatlodha #shivajimaharaj #bjp भाजपा नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतापगडावर एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर राजकीय नेत्या यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला होता अखेर यावर खुद्द मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News