Eknath Shinde यांच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना | Mangalprabhat Lodha | Sakal
  • last year
#MangalLodha #eknathshinde #shivajimaharaj
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनंतर भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी आज वादग्रस्त वक्तव्य केलंय. लोढांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटनेच्या थराराची थेट एकनाथ शिंदेंच्या बंडाशी तुलना केली आहे. त्यामुळे आता यावरुनही नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended