Mallikarjun kharge on PM Modi | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल | Sakal
  • last year
#malikarjunkharge #naredramodi #congress #bjp #sakal
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सध्या निवडणुकीच्या अनुशंगाने गुजरातमध्ये आहे. एका सभेत बोलताना खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलीय. गरीबीच्या मुद्यावरुन त्यांनी पंतप्रधानांना सुनावलं.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended