Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/27/2022
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. अशातच खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर खोक्याच्या मुद्यावरुन टीका केलीय.

Category

🗞
News

Recommended