Shinde-Fadnavis सरकार बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर Raosaheb Danve म्हणतात.. | Sanjay Raut on Shinde
  • last year
Raosaheb Danve on Eknath shinde - Devendra Fadnavis शिंदे आणि फडणवीस सरकार लवकरच पडणार असा दावा वारंवार ठाकरे गटातर्फे केला जातोय. त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सरकार लवकर कोसळेल असा दावा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला. त्यानंतर मोठी राजकीय खळबळ देखील उडाली. पण आता या सर्व वादावर रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिलंय. पण त्याआधी दानवे यांनी त्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटलं होतं, ते पाहूया (Sachin VO)

#RaosahebDanve #sanjayraut #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या...

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended