Rupali Patil on Ramdev Baba : रामदेव बाबांच्या विधानावर रुपाली पाटलांचा इशारा | Politics | Sakal

  • last year
#rupalithombarepatil #amrutafadnavis #babaramdev #sakal
महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी रामदेव बाबांना थेट इशारा दिला आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended