Amruta Fadnavis on Governor | राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
  • last year
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended