Sharad Pawar on Karnataka CM Claim | बोम्मईंच्या दाव्यावर शरद पवारांनी थेट केंद्रालाही सुनावलं

  • last year
#sharadpawar #maharashtrakarnatakaborder #sakal
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत पाठोपाठ अक्कलकोटवरही दावा ठोकला आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळतोय. अशात या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended