Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 11/24/2022
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलंय. यावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही करण्यात आलंय. सध्या पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विक्रम गोखलेंवर उपचार सुरु आहेत.

Category

🗞
News

Recommended