Protest against Governor | पुण्यात राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली | Pune
  • last year
पुण्यात राज्यपाल भगत सिंग कोश्यारींच्या विरोधात विश्व हिंदू मराठा संघानं आंदोलन केलं, राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

Recommended