Lokmanya : लोकमान्य टिळकांची ऐतिहासिक चरित्रगाथा प्रेक्षकांच्या भेटीला | Entertainment | Sakal
  • last year
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” ही सिंहगर्जना आता पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. कारण ही सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारांवर आधारित ‘लोकमान्य’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २१ डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे.

Recommended