दिंडी माऊलींची... शेख भाईजानची फुगडी... Sant Dnyaneshwar Maharaj Dindi Mahotsav | Viral Video
  • last year
अवघ्या जगाला पसायदान देणार्‍या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी टाळमृदंगाच्या तालात विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांचा मेळा आळंदीच्या दिशेनं जात आहे. यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वारकर्‍यांनी दुमदुमून गेला आहे. या सर्व दिंड्यांना गावोगावी चहापाणी व नाष्ट्याची सोय करण्यात आलेली आहे. बोटा इथं दुपारी चहापाण्यासाठी विसावा घेतलेल्या वारकर्‍यांच्या दिंडीत भिकनभाई शेख यांनी सहभाग घेत फुगडी खेळत आनंद लुटला. (Rahul Jadhav)
Muslim helps Varkari during Dnyaneshwar Maharaj Dindi Mahotsav
#DnyaneshwarMaharaj #DindiMahotsav #VariYatra #Pandharpur #maharashtranews #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended