54 हजार आणि मोबाईल लोकेशनमुळे आफताबचे बिंग फुटले... | How Aftab Poonawala get located ?
  • last year
श्रद्धाचा खून केल्यानंतर तब्बल ६ महिने तो दडवून ठेवणाऱ्या आफताबने पुरावेही नष्ट केले. पण आता आफताब त्याच्याच जाळ्यात कसा अडकला याची एकेक माहिती समोर येऊ लागली आहे. त्याने परिस्थितीजन्य पुरावे नष्ट केले, पण असे कोणते पुरावे होते जे तो नष्ट करु शकला नाही. अतिशय थंड डोक्याने खून करुनही आफताबने नंतर कोणत्या चुका केल्या, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.. (Sachin vo)
#AftabPoonawala #ShraddhaWalkar #CrimeNews

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended