Balasaheb Thackeray यांचा स्मृतिदिन 'हे' नक्की ऐका | Maharashtra | Sakal
  • last year
#balasahebthackeray #shivsena #sakal
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होतात. परंतु यंदा स्मृतिदिनी शिवतीर्थवरील वातावरण काहीस वेगळ आहे. परंतु राज्यातील राजकीय वातावरण पाहता. आज बाळासाहेब असते तर... ही भावना पुढे येते.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended