श्वान प्रेंमीवर बंधन.. राज ठाकरेंकडे धावले...राजही मदतीला सरसावले Raj Thackeray support Animal lover
  • last year
Raj Thackeray हे संपुर्ण महाराष्ट्राला एक आक्रमक राजकारणी म्हणून परिचयाचे आहेतच. पण ते एक श्वान प्रेमीही आहेत. त्यांच्या या श्वान प्रेमामुळेच महाराष्ट्रातले श्वान प्रेमी मदतीसाठी त्यांच्या शिवतिर्थावर धडकले. राज यांनीही त्यांना मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलं. भटक्या श्वानाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठानं एक निर्णय दिला अन् श्वान प्रेमींना धक्का बसला. (Surbhi Shirpurkar )

SC stays Bombay HC order against feeding stray dogs in public spaces

#rajthackeray #doglover #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended