Supriya Sule On Eknath Shinde | ५० खोक्यांच्या मुद्यावरुन खासदार सुप्रिया सुळेंनी काढला चिमटा
  • last year
#eknathshinde #supriyasule #ncp #shivsena #shindegroup #sakal
राज्यात ५० खोक्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय आहे. यावरुन शिंदे गटावर आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुन्हा ५० खोक्याच्या मुद्यावरुन शिंदे गटाला चिमटा काढला आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended