"विष हे विषच असतं," नांदेडमध्ये बोलताना कन्हैयाकुमार यांची केंद्रावर टीका

  • 2 years ago
कोणतीही विचारसरणी कोणत्याही धर्माचं नाव घेऊन लोकांना भांडायला लावत तर ती व्यक्ती धार्मिक नक्कीच नाही, असं म्हणत कन्हैयाकुमार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.