Ajit Pawar | आपण कुठे गायब होतात? यावर ८ दिवसांनी अजित पवार स्पष्टच बोलले | Maharashtra | Sakal

  • last year
शिर्डीत आयोजित राष्ट्रवादी अधिवेशनात अजित पवार उपस्थित नव्हते. या नंतर अनेक घडामोडी घडल्या पण अजित पवारांनी कुठलंही भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये अजित दादा नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान ५ दिवसांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मौन सोडलं आहे.

Recommended