अब्दुल सत्तार यांचा सावध पवित्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना म्हटले जरा जपून... Sattar on Sanjay raut
  • last year
Abdul Sattar alert while speaking Sanjay raut सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी अजूनही आक्रमक आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही त्यांना समज दिली. त्यामुळे आता ते माध्यमांशी बोलताना जरा जपून बोलत असल्याचे चित्र आहे. नुसते जपूनच नाही तर माध्यमांशी राजकीय मुद्द्यांवर बोलताना सत्तार यांनी धास्ती घेतल्याचे स्पष्ट दिसते आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या शासकीय बैठकीनंतर सत्तार काय म्हटले ते पाहा.... (Sachin VO)

#AbdulSattar #sanjayraut #supriyasule #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended