भारताचा अपरिचित इतिहास-माहिती मराठी/- Unknown Indian History Information In Marathi #kuberclasses
  • last year
या व्हिडीओ मध्ये आज आपण "भारताचा अपरिचित इतिहास" यामध्ये भारताबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या ३० "अपरिचित" गोष्टींची माहिती घेणार आहोत....In this video there are 30 "Unknown Facts About India" explained in short.
1) India never invaded on other country.
भारताने कधीही कोणावरही आक्रमण केले नाही.
2) Indian culture is ancient culture from all over in world.
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे.
3) Rising of sindhu and hindu word. हिंदू आणि सिंधू शब्दाचा उगम.
4) Parcian business men called hindustan.
पर्शियन व्यापाऱ्यांनी हिंदुस्थान असे नामकरण केले.
5) Chess is rising in the india. बुद्धिबळाचा उगम भारतात झाला आहे.
6) Algebra, trigonometry and calculous found in first in india. बीजगणित, त्रिकोणमिती आणि हिशोब या शाखा भारतात उदयास आल्या.
7) Decimal system and place value method first use in india.
स्थानमूल्य प्रणाली आणि दशांश मूल्य प्रणाली प्रथम भारतात वापरली गेली.
8) Temple making from granite stone in india.
ग्रॅनाइट खडकापासून मंदिर प्रथम भारतात बांधले गेले.
9) India is biggest democracy country in the world.
भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे.

10) 7th number of india in world from area.
जगात भारताचा क्षेत्रफळाच्या बाबतीत ७ वा क्रमांक आहे.
11) Snake and ladder game played first in india.
साप शिडी हा खेळ प्रथम भारतात खेळला जात होता.
अशाप्रकारे या व्हीडिओ मध्ये "भारताचा अपरिचित इतिहास" बद्दल ३० वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सांगितलेली आहे.
In this way in this video there are 30 Facts about - "Unknown Indian History" explained in details.
Thank you,
(आपला आभारी आहे, धन्यवाद )
SUBSCRIBE TO US ON YOUTUBE
https://m.youtube.com/c/ShashikantBhosale007

Follow us on
Instagram https://www.instagram.com/kuberclasses/

Facebook https://m.facebook.com/100029561177344/

Twitter https://mobile.twitter.com/kuberclasses
-------------------------------------------------
-------------------------------------------------
#kuberclasses
#भारताचाअपरिचितइतिहासमराठीमाहिती
#bharatachaaparichititihasmahitimarathi
#unknownfactsaboutindiainformationinmarathi
#unknownfactaboutindiainmarathi
#unownhistoryaboutindiainmarathi
Recommended