संजय राऊतांच्या सुटकेनंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
  • last year
संजय राऊत यांची काल जामिनावर सुटका झाली. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘संजय राऊत आमची लांब पल्ल्याची तोफ आहे‘ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
Recommended