आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाले ...! | Aditya Thackeray | Devendra Fadnavis | BJP

  • last year
राज्यातील अनेक तरुण सध्या बेरोजगार आहेत, मात्र हे खोके सरकार आल्यापासून राज्यातील अनेक उद्योग धंदे गुजरातला गेले..
आपलं सरकार असताना आपण दिवस रात्र काम करत होतो आणि तो प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे आणणार होतो.

#AdityaThackeray #DevendraFadnavis #AbdulSattar #Shivsena #BJP #SupriyaSule #SharadPawar #ControversialStatement #EknathShinde #SushmaAndhare #Maharashtra #HWNews

Recommended