त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात दिव्यांची आरास
  • last year
पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लावलेल्या 1 लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Recommended