Eknath Khadse NCP Adhiveshan Shirdi | एकनाथ खडसेंनी सांगितला भाजपाचा 'तो' किस्सा | Politics
  • last year
#eknathshinde #ncp #maharashtra #sakal
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवशीय 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिर पार पडलं. याच शिबिरात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वच नेते दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ खडसेंनी भाजपाचा तो किस्सा सांगितला.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended