चंद्रशेखर बावनकुळेंची मविआ सरकारवर टीका
  • last year
ठाणे येथे पत्रकार परिषद घेत भाजप प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआ सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही त्यांनी टीका केली.
Recommended