Anvita Phaltankar & Katrina Kaif | "सवत माझी लाडकी"

  • 2 years ago
अभिनेत्री अन्विता फलटणकरने तिच्या आणि कतरीना कैफच्या फोटोला 'सवत माझी लाडकी' असं कॅप्शन दिलं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended