Rasika Sunil | रसिका-आदित्यची 'ती' Moment, हळद लूकच्या चाहते प्रेमात

  • 2 years ago
अभिनेत्री रसिका सुनील आणि तिचा नवरा आदित्य बिलागीच्या हळदी समारंभाची चर्चा सगळीकडे रंगलीय. त्यांच्या हळदीमधील एक मुमेंट सध्या खूप चर्चेत आहेत. आता ती मुमेंट कोणती याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended