Dabour success story : छोट्या दवाखान्यातून सुरु केली कंपनी हजारो कोटींची उलाढाल कशी करतेय?

  • 2 years ago
डाबर इंडियाने बादशाह मसालामधील ५१ टक्के हिस्सा ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्के भागभांडवल विकत घेण्याचा करार डाबरने केला आहे. पण तुम्हाला माहितेय ही कंपनी एका वैद्याने छोट्या दवाखान्यातून सुरु केली होती?
#dabur #badshahmasale #sakal #Ayurvedic #Dabur #NaturalProducts
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended