ठाकरेंचा मोठा नेता शिंदेंच्या गळाला, 'तो' उमेदवार पवारांच्या पक्षात | Political Crisis on Thackeray?
  • last year
Political Crisis on Uddhav Thackeray : ठाकरेंची दोन माणसं... एकाला शिंदेंनी आपल्या सोबत घेतलंय.. तर दुसरा शरद पवारांच्या उपस्थितीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.. ठाकरेंकडून शिंदेंकडे जाणाऱ्यांची जणू रांगच लागलीय... ठाकरेंचा कोणता नेता शिंदेंकडे जाणार? याची चर्चाच त्यामुळे दर दिवशी होते. सुरूवात आमदारांनी केली... आता पदाधिकारी शिंदेंकडे जातायत. आता शिंदेंनी ठाकरेंना मोठा धक्का हा बार्शीमध्ये दिलाय.. सोबत पवारांनीही तिथे आपला माणूस उभा केलाय.. पाहुयात नेमकं काय घडलंय.. (Ashvin VO)
#PoliticalCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SharadPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended