Diwali: दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीला विरोध करणाऱ्यांवर अमेय खोपकर संतापले

  • 2 years ago
दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीला विरोध करणाऱ्यांवर मनसे नेते अमेय खोपकर संतापले आहेत. वायू आणि ध्वनीप्रदुषण होत असल्याच्या वृत्तांवर त्यांनी हिंदुच्याच सणांना हे सगळं घडतं का? असा प्रश्न उपस्थित केला.

Recommended