Supriya Sule In Traffic Jam : सुप्रिया सुळेंनाही वाहतूक कोंडीचा फडका | Pune | Sakal
  • last year
पुण्यातील हडपसर ते सासवड मार्गावर आज मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. याच वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळेंनाही बसला. स्वत: रस्त्यावर उतरत त्यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला.
#supriyasule #trafficjam #sakal #ncp #maharashtra #pune
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended