परतीच्या पावसाचा फटका, पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी संकटात | Rain | Farmer
  • 2 years ago
सोलापूर जिल्ह्यात ढाळे पिंपळगाव येथील प्रवीण पिसाळ व प्रमोद पिसाळ यांनी दीड एकरातील द्राक्ष बाग भुईसपाट केली आहे. परतीच्या पावसामुळे द्राक्षांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं.
Recommended