Congress President Election | गांधी मायलेकांनी मतदानाचा हक्क बजावला | Kharge vs Tharoor | Politics
  • 2 years ago
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी बजावला मतदानाचा हक्क.सोनिया गांधींसोबत प्रियांका गांधी-वाड्रा यांनीही मतदान केलं.गांधी मायलेकींनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावला.
Recommended