Farmer Viral Video | परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान, व्यथित शेतकऱ्याची कविता व्हायरल | Agriculture

  • 2 years ago
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात हाहा:कार माजवला आहे. त्यात सोयाबीन, कापूस, तुरीसह अनेक पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यानं कवितेतून आपली व्यथा मांडली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Recommended