Sushma Andhare : जीवे मारण्याच्या धमकीवर सुषमा अंधारेंचा विरोधकांना थेट इशारा | Sakal Media
  • 2 years ago
#sushmaandhare #Shivsena #maharashtra
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना धमकी मिळाल्याचं समजत आहे. अशात त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी अर्ज देखील करण्यात आलाय. यासंदर्भात बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended