सुषमा अंधारे, भास्कर जाधवांवर गुन्हा, संघर्ष चिघळला Sushma Andhare | Bhaskar Jadhav | Politics
  • 2 years ago
ShivSena leaders slapped with cases for criticising Shinde-Fadnavis govt मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा सुरू झाली. या यात्रेत सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत यांनी शिंदे गटाचा खरपुस समाचार घेतला. पण या यात्रेनंतर काही तासातच ठाकरे गटातील पाच नेत्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली, तर भास्कर जाधवांसह इतरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Sachin VO)

#sushmaandhare #bhaskarjadhav #shivsena #Lokmat #Maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended